• सदस्यता नोंदणी ही केवळ प्रक्रिया नव्हे, तर विचारधारेचा प्रसार - आ. किशोर जोरगेवार• भाजपा  सदस्यता नोंदणी गतीशील करण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन
यशस्वी भरारी  कु.अक्षता  पोहाणे झाली हिंदुस्थान न्यूज 24: रेखा चंडालेचंद्रपुर डिस्टिक रिपोर्टर(वरोरा)चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील अक्षता प्रकाश पोहणे हिने २६ डिसेंबर २०२४ रोजी  जाहीर झालेल्या निकालात सनदी लेखापाल (सीए ) फायनल परीक्षा उत्तीर्ण केली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अक्षताचे वडील व्यावसायिक असून, आई गृहिणी आहेत. कु.अक्षता हिने आपले दहावी - बारावी शिक्षण वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. सीए अभ्यासक्रमाची तयारी सुद्धा  नागपूरमध्ये राहून पूर्ण केली.परिणामाची कुठलीही तमा न बाळगता केलेल्या अथक परिश्रमातून व संघर्षातून यशस्वी वाटचाल करत तिने हे यश प्राप्त केले. कु.अक्षताच्या यशात त्यांचे पालक मुख्य आधारस्तंभ ठरले. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि विश्वासामुळे अक्षता ने आत्मविश्वास ठेवून परीक्षा दिली. याच आत्मविश्वासामुळे  परीक्षेत यशस्वी होऊ शकली. या यशाचे श्रेय तिने तिच्या गुरुजनांना, पालकांना दिले आहे. कु.अक्षता ने मिळवलेले  यश  कुटुंबासाठी आणि वरोरा शहरासाठी अभिमानास्पद आहे. तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
रिषभ रठ्ठे याच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिरा च
कृषी महोत्सव आणि वधू - वर परिचय मेळाव्याचे एकत्रित आयोजन कृषी विकास व सामाजिक बांधिलकीचा संगम : आ. किशोर जोरगेवार
• चिमूर येथे आज गाडगे बाबा पुण्यतिथी महोत्सव. • ऋषिकेश रेळे अमरावती यांचे कीर्हिंदुस्थान न्यूज 24:रेखा चंडालेडिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर  चिमूर : श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या 67 व्यां पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी करण्यात आले असून गाडगे बाबा यांचे जीवनावर हरिभक्त पारायण ऋषिकेश रेळे महाराज  अमरावती यांचे कीर्तन रुपी मार्गदर्शन राहणार आहे      श्री संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती चिमूरच्या वतीने 67 वा गाडगेबाबा पुणयतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 डिसेंबर पासून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली असून तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमाची सांगता 28 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी ४:३० वाजता ग्रामसफाई. सकाळी ८ वाजता पूजा व आरती,सकाळी ८:३० ते दुपारी १२ पर्यंत भव्य शोभायात्रा,दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत हरी भक्त पारायन ऋषिकेशजी रेळे महाराज अमरावती यांचे गाडगेबाबा यांचे जीवन चरित्रावर कीर्तनरुपी प्रकाश टाकणारं आहे.       दुपारी ३ वाजता अंध. अपंग. कुष्ठरोगी. यांना कपडे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी आमदार बंटी भांगडीया क्षेत्र सहायक यु बी लोखंडे,पोलिस निरीक्षक संतोष बाकल,मुख्याध्यापक सदाशिव मेश्राम,सुरेश डांगे,रामदास कामडी, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते,संजय बोढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे
जिल्हा परिषद शाळेत माझी वसुंधरा अभियाना  अंतर्गत चित्रकला स्पर्धा. -झाडे संवर्धनाचा घेतला संकलप.
चंद्रपूर मनपा व डॉ.खत्री महाविद्यालयांत सामंजस्य करारपर्यावरण संवर्धनासाठी करणार जनजागृती