पोंभूर्णा तालुक्यात भाजपच्या ३०० हून अधिक युवा कार्यकर्त्यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश


पोंभूर्णा तालुक्यात भाजपच्या ३०० हून अधिक युवा कार्यकर्त्यांचा  कांग्रेसमध्ये प्रवेश

हिंदुस्तान 24 न्यूज: जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर 

पोंभूर्णा:महागाई तसेच मागील काही वर्षात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे हवालदिल झालेल्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ रावत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथे भाजपच्या ३०० हून अधिक युवाकार्यकर्त्यांनी 'संतोषभाऊ रावत शब्दाला जागणारा माणूस असल्याने' यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कांग्रेसमध्ये प्रवेश केला. मतदार संघात ठिकठिकाणी भाजपच्या खोटारडेपणाला कंटाळून कार्यकर्ते कांग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत

Post a Comment

0 Comments