• चिमूर येथे आज गाडगे बाबा पुण्यतिथी महोत्सव. • ऋषिकेश रेळे अमरावती यांचे कीर्हिंदुस्थान न्यूज 24:रेखा चंडालेडिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर चिमूर : श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या 67 व्यां पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी करण्यात आले असून गाडगे बाबा यांचे जीवनावर हरिभक्त पारायण ऋषिकेश रेळे महाराज अमरावती यांचे कीर्तन रुपी मार्गदर्शन राहणार आहे श्री संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती चिमूरच्या वतीने 67 वा गाडगेबाबा पुणयतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 डिसेंबर पासून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली असून तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमाची सांगता 28 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी ४:३० वाजता ग्रामसफाई. सकाळी ८ वाजता पूजा व आरती,सकाळी ८:३० ते दुपारी १२ पर्यंत भव्य शोभायात्रा,दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत हरी भक्त पारायन ऋषिकेशजी रेळे महाराज अमरावती यांचे गाडगेबाबा यांचे जीवन चरित्रावर कीर्तनरुपी प्रकाश टाकणारं आहे. दुपारी ३ वाजता अंध. अपंग. कुष्ठरोगी. यांना कपडे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी आमदार बंटी भांगडीया क्षेत्र सहायक यु बी लोखंडे,पोलिस निरीक्षक संतोष बाकल,मुख्याध्यापक सदाशिव मेश्राम,सुरेश डांगे,रामदास कामडी, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते,संजय बोढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे

• चिमूर येथे आज गाडगे बाबा पुण्यतिथी महोत्सव. 
• ऋषिकेश रेळे अमरावती यांचे कीर्

हिंदुस्थान न्यूज 24:रेखा चंडाले
डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर

  चिमूर : श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या 67 व्यां पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी करण्यात आले असून गाडगे बाबा यांचे जीवनावर हरिभक्त पारायण ऋषिकेश रेळे महाराज  अमरावती यांचे कीर्तन रुपी मार्गदर्शन राहणार आहे 
     श्री संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती चिमूरच्या वतीने 67 वा गाडगेबाबा पुणयतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 डिसेंबर पासून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली असून तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमाची सांगता 28 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी ४:३० वाजता ग्रामसफाई. सकाळी ८ वाजता पूजा व आरती,सकाळी ८:३० ते दुपारी १२ पर्यंत भव्य शोभायात्रा,दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत हरी भक्त पारायन ऋषिकेशजी रेळे महाराज अमरावती यांचे गाडगेबाबा यांचे जीवन चरित्रावर कीर्तनरुपी प्रकाश टाकणारं आहे.
       दुपारी ३ वाजता अंध. अपंग. कुष्ठरोगी. यांना कपडे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी आमदार बंटी भांगडीया क्षेत्र सहायक यु बी लोखंडे,पोलिस निरीक्षक संतोष बाकल,मुख्याध्यापक सदाशिव मेश्राम,सुरेश डांगे,रामदास कामडी, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते,संजय बोढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी पुण्यतिथी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments