शिवसेना गडचांदुर शहर प्रमुख विक्की राठोड यांचा वाढदिवस उत्साहात साज

*शिवसेना गडचांदुर शहर प्रमुख विक्की राठोड यांचा वाढदिवस उत्साहात साज
   हिंदुस्थान न्यूज24 :रेखा चंडाले
*चंद्रपुर :- जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात असलेल्या गडचांदुर शहरामधील शिवसेनेचे युवा तड़फदार शहर प्रमुख विक्की राठोड यांचा वाढदिवस दि. 09 दिसेंबर 2024 सोमवारला सांय. 7 वा. सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या गेस्ट हॉउस येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत  शिवसेनेचे युवा तड़फदार गडचांदुर शहर प्रमुख विक्की राठोड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*
*यावेळी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख मा. संतोष लिलाबाई दशरथ पारखी, शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे (वाहतुक) चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. अरविंद विमला शामलाल धिमान व शिवसेना कोरपना तालुका प्रमुख मा. राकेशभाऊ राठोड, युवासेना शहर प्रमुख, शंकर गाते, आसिफ शेख, अजय कुस्ले, अशपाक शेख, प्रशांत मोहितकर, सलीम शेख, जब्बार भाई, दीपक जोगी, मनोहर कांदे, प्रवीण जाधव, विकास मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.*

Post a Comment

0 Comments