रिषभ रठ्ठे याच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिरा च
हिंदुस्थान न्यूज 24: रेखा चंडाले
चंद्रपूर डिस्क रिपोर्टर
वरोरा:रिषभ रठ्ठे हे वरोरा टायगर ग्रुप चे तालुका अध्यक्ष ऐवढीचया तरुणाची ओळख नसून वरोरा शहरातील सामाजिक क्षेञात कार्य करणार्या तरुणांसाठी ऑयकाॅन बनले आहे. राजकीय क्षेञात अनेक तरुण तरूणी आहे,पण सामाजिक क्षेञात समर्पित नाव म्हणजे रिषभभाऊ च.छञपति शिवाजीमहाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ला प्रेरणास्थानी ठेवून आपल्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप तर्फे या चौथ्या वर्षी पण भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबीर 31 डिसेंबर मंगळवार ला स्थळ अंबादेवी देवस्थान वरोरा ठेवण्यात आले आहे.,त्याच बरोबर एक देशभावणा म्हणून नुकतेच वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील भूमिपुत्र विर शहीद अक्षय निखुरे यांना कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करणार आहे.

0 Comments