पेपर मिल कामगार व पिंएम सेवन मित्र परिवार तर्फे युवा नेते राहूलबाबु पुगलिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

पेपर मिल कामगार व पिंएम सेवन मित्र परिवार  तर्फे युवा नेते  राहूलबाबु पुगलिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

हिंदुस्थान न्यूज24: रेखा चंडाले

बल्लारपूर:बल्लारपूर पेपर मिल कामगार व पीएम सेवन मित्र परिवारा तर्फे चंद्रपूरच्या आराध्य दैवत श्री. माता महाकाली मंदिरात  युवा नेते  राहुल पुगलिया यांच्या वाढदिवसा निमित्त श्री.माता महाकालीचे विधिवत पुजा  करून येणाऱ्या सर्व भाविकांना मसाला भात वाटप करून  राहुलबाबु पुगलिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते कार्यक्रम चे आयोजन सतीश आक्केवर यांनी केले 
यावेळी  अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे,सुदर्शन पुली, रामदास वागदरकर,आशिष आक्केवार, शेखर कोतपल्लीवार, श्रीकांत पुप्पलवार , शंकर महाकाली, सतीश नेरवतला, महेश थोंबारे, सुनील दुबे,अंकुश नरलावार, विनोद दुधे, प्रकाश सिंह, राकेश तलवार, आकाश कुकडकर, वामन खडतकर, अजय नातरगी, राजकुमारी यादव, आतिश अनेजा,आनंद सिंग, शेषराव सिडाम, कमलेश मित्ररवार, अमोल गावंडे असे अनेक कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments