About

प्रीय, वाचक वर्ग सप्रेम नमस्कार 'हिंदुस्थान न्यूज 24 ' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी, लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. आपले लेख, कविता, जाहिराती व बातम्या हिंदुस्थान न्युज 24 ला Hindusthannews24@gmail.com या इमेल आईडी वर मेल करा.हिंदुस्थान न्युज 24 वेब साईट ला बातमी प्रकाशीत करण्यात येई

Post a Comment

0 Comments